Friday, January 1, 2010

तस भरपुर होत होते आणि होईल अगदी आणखीन काही, राहणार्‍या मागे त्यांना काय करायचे आहे
सारे कसे स्वतला मी किती मोठा झालोय हे सांगायच्या तयारीत
अरे पण कधी इतरांचा विचार केलात ?
आणि विचारले जरी असते तरी त्याचा काय तो फायदा ??

इथे इतरांचे कोणाला काय सोयरे आणि सुतक ??
जो तो फक्त आपली पोळी भाजून घेतो आहे.
काय तर म्हणे २०१२ आणि ते वर्ल्ड संपणार वगैरे
बर ठीक आहे , मानले की जग संपेल .म्हणून काय आतच आपली चिता सजवून ठेवायची ??

आणि करायचा कोणी उभा आपल्या मागे आग द्यायला !!

बघ जमते का ??


आयुष्य म्हणजे इथे एक गंमत असते म्हणूनच मला हे सगळे नकोसे वाटते !!!

No comments: