Sunday, May 25, 2008

तस अजुन खुप आहे
पन आज इतकेच










हरवलेली
मानसे जेव्हा
खुप दिवसानी भेटतात
का? न जाने मग
अश्रु डोळ्यात तरलतात

आधी होतो खुप हर्ष
मन भिजून जाते
अन पुन्हा गेल्यावर
मन दाटून येते


आल्या प्रत्येक क्षनाला
मन घेते सम्भालुन
आनी आठवनिचा डोह
मन देते सोडून

खरच काय करावे?
अश्यानी सोडून गेल्यावर
माव्लतिच्या पाठीवर
असे एकटे केल्यावर

मन पुन्हा जोडून घेते
आस तुज़्या भेटन्याची
ग्रीष्म चाँदन्यातही
मृग नक्षत्र पड़न्याची !!!!!

pratham

हरवलेली मानसे जेव्हा
खुप दिवसानी भेटतात
का? न जाने मग
अश्रु डोळ्यात तरलतात

आधी होतो खुप हर्ष
मन भिजून जाते
अन पुन्हा गेल्यावर
मन दाटून येते


आल्या प्रत्येक क्षनाला
मन घेते सम्भालुन
आनी आठवनिचा डोह
मन देते सोडून

खरच काय करावे?
अश्यानी सोडून गेल्यावर
माव्लतिच्या पाठीवर
असे एकटे केल्यावर

मन पुन्हा जोडून घेते
आस तुज़्या भेटन्याची
ग्रीष्म चाँदन्यातही
मृग नक्षत्र पड़न्याची !!!!!

aaj jewha suru kartoy maze navin parv........


काय मग बंधू हो नविन काही हवे आहे का? मग आता इथे भेट तुम्हा सर्वाना !!!!!